Jump to content

लार्कस्पर (कॉलोराडो)

लार्कस्पर ही अमेरिकेच्या, कॉलोराडोराज्यामधील डग्लस काउंटीतील छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २०६ होती. दरवर्षी जून-ऑगस्टमध्ये शनिवार व रविवार रोजी येथे कॉलोराडो रिनैसान्स फेस्टिवल ही जत्रा भरते.[] विल्यम ब्राइटच्या मते या गावाला आसपास सापडणाऱ्या मैदानी लार्कस्पर ( डेल्फिनियम गेयेरी ) या वनस्पतीवरून नाव देण्यात आले आहे. []

लार्कस्पर टपाल कार्यालय १८७१ पासून कार्यरत आहे []

लोकवस्ती

लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्षलोकसंख्या
१९८०१४१
१९९०२३२६४.५%
२०००२३४०.९%
२०१०१८३साचा:Rnd/c−४dec१%

संदर्भ

  1. ^ "Renaissance Festival Colorado". Colorado Renaissance Festival. n.d. August 14, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ Bright, William (2004). Colorado place names. Boulder, Colorado: Johnson Books. p. 102. ISBN 978-1-55566-333-9. 3 July 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Post offices". Jim Forte Postal History. 29 June 2016 रोजी पाहिले.