Jump to content

लारामी प्रादेशिक विमानतळ

लारामी प्रादेशिक विमानतळ
चित्र:Laramie Regional Airport Logo.jpg
आहसंवि: LARआप्रविको: KLAR – एफएए स्थळसंकेत: LAR
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक लारामी प्रादेशिक विमानतळ मंडळ
कोण्या शहरास सेवा लारामी (वायोमिंग)
समुद्रसपाटीपासून उंची 7,284 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक)41°18′43″N 105°40′30″W / 41.31194°N 105.67500°W / 41.31194; -105.67500गुणक: 41°18′43″N 105°40′30″W / 41.31194°N 105.67500°W / 41.31194; -105.67500
संकेतस्थळ फ्लायलारामी.कॉम
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
03/21 8,502 Asphalt
12/30 6,300 Asphalt
सांख्यिकी (2018)
Aircraft operations 10,486
Based aircraft 38
Source: Federal Aviation Administration[]
युनायटेड एक्सप्रेस फ्लाइट लारामी प्रादेशिक विमानतळावरून उड्डाणासाठी तयार

लारामी प्रादेशिक विमानतळ तथा ब्रीस फील्ड (आहसंवि: LARआप्रविको: KLAR, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAR) अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील लारामी शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस तीन मैलांवर आल्बनी काउंटीमध्ये आहे. येथील विमानसेवा अत्यावश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

युनायटेड एक्सप्रेसचे सीआरजे-२००

प्रवासी येथून सीआरजे-२०० विमानाद्वारे डेन्व्हरला ये-जा करतात.

विमान कंपनीगंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेसडेन्व्हर

संदर्भ

  1. ^ LAR विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective December 2, 2021.