लायोनेल पलैरेट
लायोनेल चार्ल्स हॅमिल्टन पलैरेट (मे २७, इ.स. १८७०:ग्रेंज-ओव्हर-सँड्स, लँकेशायर, इंग्लंड - मार्च २७, इ.स. १९३३:एक्समथ, डेव्हन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |