Jump to content

लायोनेल जॉस्पिन

लायोनेल जॉस्पिन (जुलै १२, इ.स. १९३७ - ) हा फ्रांसचा राजकारणी आहे.

जॉस्पिन इ.स. १९९७ ते इ.स. २००२ दरम्यान फ्रांसचा पंतप्रधान होता.