Jump to content

लायमन (कॉलोराडो)

लायमन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील लिंकन काउंटीतील गाव आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती २,०७१ होती.

इंटरस्टेट ७०, यूएस महामार्ग २४, ४०, २८७ आणि कॉलोराडो महामार्ग ७१ आणि ९४ या गावातून जातात. यामुळे हे गाव प्रवासी आणि स्थानिक व्यापारासाठी मोक्याचे ठिकाण आहे.