Jump to content

लाभांश

लाभांश (इंग्लिश: dividend, डिव्हिडंड ;) ही संज्ञा एखाद्या कंपनी किंवा अन्य व्यावसायिक संस्थेच्या भागधारकांना संस्थेने दिलेल्या परताव्याला उद्देशून वापरली जाते. हा भागधारकांना वाटण्यात आलेला व्यावसायिक लाभातील काही अंश असतो. सहसा कंपन्यांनी नफा किंवा अतिरिक्त उत्पन्न कमवल्यावर त्यांना दोन मार्गाने हा लाभ वापरात आणता येतो : एक म्हणजे कमवलेला लाभ पुन्हा व्यवसायात गुंतवता येतो किंवा भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात वाटता येतो. Swapnil kale lives in Bhusawal.

बाह्य दुवे

  • "डिव्हिडंड पॉलिसी (लाभांश धोरण) - व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेस संस्थेच्या पाठ्यक्रमातील लाभांशाविषयीची टिपणे" (इंग्लिश भाषेत). 2009-03-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "डिव्हिडंड पॉलिसी (लाभांश धोरण)" (इंग्लिश भाषेत). 2005-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)