Jump to content

लाड (आडनाव)

लाड हे मराठी आडनाव आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

  • कविता लाड - मराठी अभिनेत्री
  • जी.डी. लाड - मराठी स्वातंत्र्यसैनिक
  • रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड - मराठी डॉक्टर, इतिहाससंशोधक, सामाजिक कार्यकर्ते.