Jump to content

लागोस

लागोस
Lagos
नायजेरियामधील शहर


ध्वज
चिन्ह
लागोस is located in नायजेरिया
लागोस
लागोस
लागोसचे नायजेरियामधील स्थान

गुणक: 6°27′11″N 3°23′45″E / 6.45306°N 3.39583°E / 6.45306; 3.39583

देशनायजेरिया ध्वज नायजेरिया
राज्य लागोस राज्य
क्षेत्रफळ ९९९.६ चौ. किमी (३८५.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७९,३७,९३२
  - घनता ७,९४१ /चौ. किमी (२०,५७० /चौ. मैल)
http://www.lagosstate.gov.ng/


लागोस हे नायजेरिया देशातील सर्वात मोठे शहर आहे. लागोस आफ्रिका खंडातील दुसरे तर जगातील १५ वे सर्वात मोठे शहर आहे. ह्या शहराची लोकसंख्येचा अंदाजे ८० लाख आहे.