लाखेवाडी
?लाखेवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शिरूर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
लाखेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
राजगुरुनगर शिरूर रोडवर
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
गाव अंदाजे 75 टक्के साक्षर आहे, पूर्व प्राथमिक शाळा दोन शिक्षक सह आहे, नळ पाणी पुरवठा योजना आहे, गोकुळ अष्टमीला गावचा मुख्य अखंड हरिनाम सप्ताह श्रावण महिन्यात असतो, संत हरिदास बाबा आणि नाईकवाडे बाबा यांची समाधी मंदिरे आहेत,मारुती मंदिर,श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर,खंडोबा मंदिर भव्य दिव्य आहेत, माता अंबाबाई, भवानी माता,मुक्ताई माता,लाखाई माता दत्त मंदिर गावात आहे, करवंदी पाझर तलाव आहे, ग्रामपंचायत मलठण येथे आहे,हे गाव ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे, गावात जुन्या काळचे श्री मल्लिकार्जुन महादेवाचे मंदिर आहे,महाशिवरात्री ला दोन दिवस यात्रा भरते, सरदार श्रीमंत पवार राजे यांचे इतिहाशिक राजवाडा आहे,राजवाडा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे, यात बारा दारी विहीर आहे,
भगतसिंग दंडवते,
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
वाघाळे, रांजणगाव गणपती, सोनेसांगवी,अहमदाबाद, टाकळी हाजी,चिंचोली मोराची,कवठे येमाई,