Jump to content

लाखात एक आमचा दादा

लाखात एक आमचा दादा
निर्माता श्वेता शिंदे, संजय खांबे
निर्मिती संस्था वज्र प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ८ जुलै २०२४ – चालू
अधिक माहिती
आधी तुला शिकवीन चांगलाच धडा
नंतर शिवा

लाखात एक आमचा दादा ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तमिळ वरील अण्णा या तमिळ मालिकेवर आधारित आहे. मराठी दूरचित्रवाणीवर पहिल्यांदा या मालिकेचा पूर्वरंग ७ जुलैला प्रसारित करण्यात आला होता.

कलाकार

  • नितीश चव्हाण - सूर्यकांत जगताप (सूर्यादादा)
    • सोपान गाडे - लहान सूर्या
  • दिशा परदेशी - तुळजा जालिंदर निंबाळकर
    • अनन्या तांबे - लहान तुळजा
  • गिरीश ओक - जालिंदर निंबाळकर
  • अतुल कुडले - शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर
  • सुमेधा दातार - शालन जालिंदर निंबाळकर
  • कल्याणी चौधरी - मालन जालिंदर निंबाळकर
  • कोमल मोरे - तेजश्री जगताप
  • समृद्धी साळवी - धनश्री जगताप
  • ईशा संजय - राजश्री जगताप
  • जुई तनपुरे - भाग्यश्री जगताप
  • योगेश तनपुरे - शशिकांत सरनोबत
  • स्वप्नील पवार - सत्यजीत सरनोबत
  • ओंकार कारळे - व्यंकटेश
  • आकाश पाटील - प्रसाद
  • महेश जाधव - काजू
  • स्वप्नील कणसे - पुड्या
  • बिपीन सुर्वे - सिद्धार्थ
  • शुभम पाटील - दत्तू
  • नीलिमा कामणे

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तमिळ अण्णा झी तमिळ२२ मे २०२३ - चालू
तेलुगू मा अन्नय्या झी तेलुगू२५ मार्च २०२४ - चालू
कन्नड अन्नय्या झी कन्नडा१२ ऑगस्ट २०२४ - चालू

बाह्य दुवे

रात्री ८.३०च्या मालिका
आभाळमाया | अवंतिका | ऊन पाऊस | वादळवाट | असंभव | अनुबंध | लज्जा | आभास हा | एका लग्नाची दुसरी गोष्ट | मला सासू हवी | जुळून येती रेशीमगाठी | माझे पती सौभाग्यवती | खुलता कळी खुलेना | तुझं माझं ब्रेकअप | तुला पाहते रे | अग्गंबाई सासूबाई | टोटल हुबलाक | अग्गंबाई सूनबाई | माझी तुझी रेशीमगाठ | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | सारं काही तिच्यासाठी | लाखात एक आमचा दादा