Jump to content

लाखांदूर तालुका

  ?लाखांदूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ४२४.७५ चौ. किमी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
उष्ण (Köppen)
• १,३२७ मिमी (५२.२ इंच)

• ४५ °C (११३ °F)
• ६ °C (४३ °F)
मोठे शहरलाखांदूर
जवळचे शहरभंडारा
प्रांतविदर्भ
विभागनागपूर
जिल्हाभंडारा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
१,२३,५७३ (२०११)
• २९१/किमी
९९२ /
७०.०४ %
• ७६.३७ %
• ६३.६५ %
भाषामराठी
पंचायत समिती अध्यक्ष
संसदीय मतदारसंघभंडारा-गोंदिया
विधानसभा मतदारसंघसाकोली
तहसीललाखांदूर तहसील कार्यालय
पंचायत समितीलाखांदूर पंचायत समिती
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४४१८०३
• +९१७१८१
• महा-३६

लाखांदूर तालुका हा महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे.

चतुर्सीमा

लाखांदूर तालुक्याला उत्तरेस लाखनी तालुका, ईशान्येस साकोली तालुका, पश्चिमेस पवनी तालुका, पुर्वेस चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुका, पश्चिमेस गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व आग्नेयेस गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुका यांच्या सीमा लागल्या आहेत.

भंडारा जिल्ह्यातील तालुके
भंडारा तालुका | साकोली तालुका | तुमसर तालुका | पवनी तालुका | मोहाडी तालुका | लाखनी तालुका | लाखांदूर तालुका