लाखनी तालुका
लाखनी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
लाखनी हे एक औद्योगिक विकास झालेला तालुका आहे तालुक्याच्या गावी दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो, तसेच येथे पाण्याची (??) बाजारपेठसुद्धा आहे. शिंदे लाईन इत्यादी ठिकाणे आहेत. समर्थ शाळा, गांधी शाळा, समर्थ कॉलेज अशी शाला-काॅलेजे आहेत. येथे पंचायत समिती तहसील (??) आहे. प्रत्येक वर्षी रावण जाळतात. त्यादिवशी जत्रा भरते. समर्थ पटांगणावर विविध कृषी-औद्योगिक कार्यक्रम होतात.
भंडारा जिल्ह्यातील तालुके |
---|
भंडारा तालुका | साकोली तालुका | तुमसर तालुका | पवनी तालुका | मोहाडी तालुका | लाखनी तालुका | लाखांदूर तालुका |