लाख (वनस्पती)
हे लाख ( इंग्रजी:Lathyrus sativus) या वनस्पतीचे नाव आहे. यापासून डाळीचे उत्पादन होते. यास खेसरी असेही संबोधन आहे. यास हिंदीत लतरी असे म्हणतात.
वापर
बाह्यदुवे
- IPBO Lathyrus Research Laboratory Archived 2004-11-17 at the Wayback Machine. इंग्रजी
- Lathyrus newsletter इंग्रजी