Jump to content

लाकानी ओला

लाकानी ओला
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
लाकानी ओला
जन्म १३ सप्टेंबर, १९५९ (1959-09-13) (वय: ६४)
पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनी
पंचाची माहिती
वनडे पंच ६ (२०१७–२०२२)
महिला वनडे पंच ८ (२००९–२०११)
महिला टी२०आ पंच ७ (२०१९)
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २० सप्टेंबर २०२२

लाकानी ओला (जन्म १३ सप्टेंबर १९५९) हा पापुआ न्यू गिनी येथील एक क्रिकेट पंच आहे,[] जो सध्या आयसीसी असोसिएट्स आणि संलग्न अंपायर पॅनेलमध्ये आहे.

संदर्भ

  1. ^ "Player profile : Lakani Oala at ESPNcricinfo". ESPNcricinfo. 30 May 2016 रोजी पाहिले.