Jump to content

लाइफ ऑफ पाय (चित्रपट)

लाइफ ऑफ पाय (चित्रपट)
लाइफ ऑफ पाय (चित्रपट)
दिग्दर्शनआं ली
निर्मितीआं ली
प्रमुख कलाकारइरफान खान, तबु, सूरज शर्मा
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २०१२
वितरक २०थ सेंच्युरी फॉक्स
अवधी १२७ मिनिटे
निर्मिती खर्च १२,००,००,००० अमेरिकन डॉलर
एकूण उत्पन्न ६०,९०.१६,५६५ अमेरिकन डॉलर


लाइफ ऑफ पाय (चित्रपट) हा इ.स. २०१२ मधील एक इंग्लिश चित्रपट आहे.

कथा

पुरस्कार

८५व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले.

  • सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार
  • सर्वोत्तम छायाचित्रणाचा पुरस्कार
  • सर्वोत्तम दृश्य प्रभाव पुरस्कार