Jump to content

लांबी

लांबी म्हणजे एखादी वस्तू किती लांब आहे, याचे मान होय. भौमितिक दृष्ट्या सर्वसाधारणतः लांबी म्हणजे एखाद्या वस्तूच्या सर्वांत मोठ्या बाजूचे मान होय.