लांजा
?लांजा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | रत्नागिरी |
तालुका/के | लांजा |
भाषा | मराठी |
लांजा हे रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वसलेले आहे. लांजा हे गाव अतिशय सुंदर आहे. या गावात जाकादेवी, पोल्तेश्वर, केदारलिंग आणि जांगलदेव ही चार प्रसिद्ध देवळे आहेत.
तालुक्यातील गावे
लांजा तालुक्यात खालील गावे समाविष्ट आहेत.
- आडवली
- आगरगाव
- आगवे
- आनंदगाव
- आंजणारी
- आरगाव
- आसगे
- आसोडे
- बाईंग
- बाणखोर
- बापेरे
- बेनी बुद्रुक
- बेनी खुर्द
- भडे
- भांबेड
- बोरीवले
- बोरथडे
- बुद्धवाडी तर्फे वेरवली बुद्रुक
- बुद्धवाडी तर्फे देवधे
- बुद्धवाडी तर्फे सालपे
- चाफेत
- चिंचुंर्टी
- डाफळे
- देवधे
- धुंदरे
- डोळस
- गंगर कारगाव
- गौतमगाव
- गवाणे
- घडशी (लांजा)
- गोळवशी
- गोंडेसाखळ
- गोविळ
- गुरववाडी
- हर्चे
- हर्दखळे
- हसोळ
- इंदवटी
- इसवली
- जावडे
- जोशीगाव
- कडुगाव
- कंगवळी
- कांटे
- कातळगाव
- केळंबे
- केळवली(लांजा)
- खानवली
- खावडी
- खेरवसे
- खोरगाव
- खोरनिनको
- कोचरी
- कोलधे
- कोल्हेवाडी
- कोंडगे
- कोंडगाव (लांजा)
- कोंड्ये
- कोर्ले
- कोट
- कुडेवाडी
- कुंभारगाव
- कुणाणे
- कुरंग
- कुरचुंब
- कुरणे
- कुवे
- लांजा
- लावगण
- माचळ
- माजळ
- मंचे
- मठ(लांजा)
- मोगरगाव
- मुसलमानवाडी
- मुस्लीमगाव
- नामे
- नांदिवली
- निवसर
- निवोशी
- पडवण
- पड्यार
- पालू
- पन्हाळे
- पनोरे
- पनोरे तर्फे हर्चे
- पातेरेगाव
- पाटीलगाव(लांजा)
- प्रभानवल्ली
- पुनस
- पुरगाव
- रामाणे
- रामबाडेगाव
- रामगाव
- रावरी
- रिंगणे
- रुण
- सडवली
- सालपे
- साटवली
- शिपोशी(लांजा)
- शिरंंबवली
- शिरवली(लांजा)
- तळवडे(लांजा)
- उपळे
- वनगुळे
- वरची शिरवली
- वेरळ
- वेरवली बुद्रुक
- वेरवली खुर्द
- वेसुर्ले
- विलवडे
- विरगाव
- विवळी
- वाडगाव
- वाडी लिंबू
- वाघणगाव
- वाघ्रट
- वाकेड
- व्हेळ
- येरवंडे
- झापडे
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com