लाँगमाँट (कॉलोराडो)
लाँगमाँट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. बोल्डर आणि वेल्ड काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९८,७११ होती.[१]
या गावाला येथून दिसणाऱ्या लाँग्स पीक डोंगराचे नाव देण्यात आले आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Longmont, Colorado Population 2021". worldpopulationreview.com. 14 June 2021 रोजी पाहिले.