Jump to content

ला लीगा

ला लीगा
देशस्पेन ध्वज स्पेन
मंडळयुएफा
स्थापना इ.स. १९२९
संघांची संख्या २०
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी सेगुंदा दिव्हिजियोन
राष्ट्रीय चषक कोपा देल रे
सुपरकोपा दे एस्पान्या
आंतरराष्ट्रीय चषकयुएफा चँपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेतेएफ.सी. बार्सेलोना (२७वे विजेतेपद)
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदेरेआल माद्रिद (३५ विजेतेपदे)
संकेतस्थळlfp.es
२०१३-१४

प्रिमेरा दिव्हिजियोन (स्पॅनिश: Primera División) म्हणजेच ला लीगा ही स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. स्पेनमधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग जगातील सर्वोत्तम फुटबॉल स्पर्धांपैकी एक समजली जाते. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये स्पेनमधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी सेगुंदा दिव्हिजियोन ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर सेगुंदा दिव्हिजियोनमधील सर्वोत्तम ३ संघांनाला लीगामध्ये बढती मिळते.

१९२९ सालापासून खेळवल्या जात असलेल्याला लीगामध्ये आजवर ५९ स्पॅनिश क्लबांनी भाग घेतला असून रेआल माद्रिदने आजवर ३६ तर एफ.सी. बार्सेलोनाने २६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

सद्य संघ

संघ शहर स्टेडियम क्षमता
अ‍ॅथलेटिक बिल्बाओ बिल्बाओSan Mamés 53,332
ॲटलेटिको माद्रिद माद्रिदVicente Calderón स्टेडियम 54,960
एफ.सी. बार्सेलोनाबार्सिलोनाकँप नोउ99,786
रेआल बेटीससेव्हिया Estadio Benito Villamarín 52,745
सेल्ता दे व्हिगोव्हिगो Balaídos 31,800
यू.डी. आल्मेरियाआल्मेरियाEstadio de los Juegos Mediterráneos 22,000
आर.सी.डी. एस्पान्यॉलबार्सिलोनाEstadi Cornellà-El Prat 40,500
गेटाफे सी.एफ.गेताफे Coliseum Alfonso Pérez 17,700
ग्रानादा सी.एफ.ग्रानादाEstadio Nuevo Los Cármenes 22,524
लेव्हांते यू.डी.वालेन्सियाEstadi Ciutat de València 25,534
मालागा सी.एफ. मालागा Estadio La Rosaleda 30,044
एल्के सी.एफ. एल्के Estadio Manuel Martínez Valero 38,750
सी.ए. ओसासूनापाम्पलोनाEl Sadar स्टेडियम 19,553
रायो व्हायेकानो माद्रिदCampo de Fútbol de Vallecas 15,489
रेआल माद्रिदमाद्रिदसान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम85,454
रेआल सोसियेदादसान सेबास्तियनAnoeta स्टेडियम 32,076
सेव्हिया एफ.सी.सेव्हिया Estadio Ramón Sánchez Pizjuán 45,500
वालेन्सिया सी.एफ.वालेन्सियाMestalla स्टेडियम 55,000
रेआल बायादोलिदवायादोलिद Estadio Nuevo José Zorrilla 26,512
व्हियारेआल सी.एफ.व्हियारेआल El Madrigal 24,890

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत