ला पाझ (होन्डुरास)
हा लेख होन्डुरासमधील शहर ला पाझ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ला पाझ (निःसंदिग्धीकरण).
ला पाझ हे होन्डुरासमधील एक शहर आहे. ला पाझ प्रांताची राजधानी असलेल्या या शहरात प्रांतातील एक चतुर्थांश वस्ती (४६,२६४) राहते. हे शहर कोमायागुआ नदीकाठी असून आसपासच्या प्रदेशात घनदाट जंगल व दुर्गम डोंगर आहेत.