ला दिफाँ
ला दिफाँ (फ्रेंच: La Défense) हा इल-दा-फ्रान्सच्या ऑत-दे-सीन विभागामधील व पॅरिस महानगराच्या पश्चिम भागातील एक व्यापारी व व्यावसायिक भाग आहे. पॅरिसमधील अनेक गगनचुंबी इमारतीला दिफाँमध्ये आहेत.
बाह्य दुवे
- Satellite image from Google Maps
- (फ्रेंच) Site officiel de l'EPAD (Établissement Public pour l'Aménagement de la Défense)
- (फ्रेंच) Les bâtiments de la Défense
- (इंग्रजी) Structurae: Structural engineering and architecture guide to Paris-La Défense
- विकिव्हॉयेज वरील ला दिफाँ पर्यटन गाईड (इंग्रजी)
गुणक: 48°53′30.27″N 2°14′27.00″E / 48.8917417°N 2.2408333°E