ला कोरुन्या प्रांत
ला कोरुन्या A Coruña La Coruña | ||
स्पेनचा प्रांत | ||
| ||
ला कोरुन्याचे स्पेन देशामधील स्थान | ||
देश | स्पेन | |
प्रदेश | गालिसिया | |
मुख्यालय | ला कोरुन्या | |
क्षेत्रफळ | ७,९५० चौ. किमी (३,०७० चौ. मैल) | |
लोकसंख्या | ११,४५,४८८ | |
घनता | १४४.३ /चौ. किमी (३७४ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | ES-C |
ला कोरुन्या किंवा आ कोरुन्या (स्पॅनिश: La Coruña) हा स्पेन देशाच्या गालिसिया स्वायत्त संघामधील चारपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत गालिसियाच्या ईशान्य भागात वसला असून त्याच्या उत्तर व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. ला कोरुन्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सांतियागो दे कोंपोस्तेला हे गालिसियामधील सर्वात मोठे शहर देखील ह्याच प्रांतामध्ये स्थित आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
साचा:स्पेनचे प्रांत