ला एस्पेरांझा (होन्डुरास)
ला एस्पेरांझा हे होन्डुरासमधील छोटे शहर आहे. इंतिबुका प्रांताची राजधानी असलेल्या या शहराच्या ठिकाणी प्राचीन माया आणि लेंका संस्कृतींची वस्ती होती.
ला एस्पेरांझामधून रियो इंतिबुका नदी वाहते. हे शहर व इंतिबुका नावाचे जुने शहर आता एकत्रित झालेले आहेत.