ला आव्र
ला आव्र Le Havre | ||
फ्रान्समधील शहर | ||
| ||
ला आव्र | ||
देश | फ्रान्स | |
राज्य | ओत-नॉर्मंदी | |
क्षेत्रफळ | ४६.९५ चौ. किमी (१८.१३ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | १,७९,७५१ | |
- घनता | ३,८२९ /चौ. किमी (९,९२० /चौ. मैल) | |
http://www.ville-lehavre.fr/ |
ला आव्र (फ्रेंच: Le Havre) हे फ्रान्स देशाच्या ओत-नॉर्मंदी प्रांतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.ला आव्र शहर फ्रान्सच्या वायव्य भागात ओत-नॉर्मंदी प्रांतामध्ये सीन नदीच्या मुखाशी इंग्लिश खाडीवर वसले आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (English/French/German/Spanish)
- पर्यटन माहिती
- विकिव्हॉयेज वरील ला आव्र पर्यटन गाईड (इंग्रजी)