Jump to content

लव्हली आनंद

लव्हली आनंद या भारतीय राजकारणी आहेत.त्या समता पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९९४ मध्ये पोटनिवडणुकांमधून बिहार राज्यातील वैशाली लोकसभा मतदारसंघातून दहाव्या लोकसभेवर निवडून गेल्या.