लमार (कॉलोराडो)
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील लमार शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लमार (निःसंदिग्धीकरण).
लमार हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. प्राउअर्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,८०४ होती.[१]
वाहतूक
अॅमट्रॅकची साउथवेस्ट चीफ ही शिकागो आणि लॉस एंजेलस दरम्यान धावणारी रेल्वे गाडी येथे थांबते. बस्टँग ही कॉलोराडो शासनाची बस सेवा येथून पेब्लो आणि कॉलोराडो स्प्रिंग्ज पर्यंत जाते.
- - यूएस ५०
- यूएस २८७/३८५
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.