Jump to content

लडाखी भाषा

लडाखी
ལ་དྭགས་སྐད་
प्रदेशलडाख, तिबेटचे काही प्रांत
लोकसंख्या १,१०,८२६
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
  • तिबेटो-कनौरी
    • बोडिश
      • तिबेटी
        • लडाखी
लिपी तिबेटी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरभारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-३lbj

लडाखी (ལ་དྭགས་སྐད་) ही दक्षिण आशियातील तिबेटी भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये वापरली जाते. लेह येथील बौद्ध धर्मीय रहिवाशांची लडाखी ही प्रमुख भाषा आहे. ही भाषा तिबेटी भाषासमूहामधील असली तरीही ती तिबेटीसोबत मिळतीजुळती नाही.

हे सुद्धा पहा