Jump to content

लडाख लोकसभा मतदारसंघ

लडाख हा भारत देशाच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा मतदारसंघ. आयराज्यामधील १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ह्या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.

खासदार

निवडणूक निकाल

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपथुपस्तान छेवांग३१,१११
अपक्षगुलम रझा ३१,०७५
अपक्षसय्यद मोहम्मद काझिम २८,२३४
काँग्रेसत्सेरिंग संफेल २६,४०२
बहुमत३६
मतदान१,१८,०२९ ६५

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

माहिती