लगाम
लगाम ही घोड्यास अथवा कोणत्याही स्वारी करण्याच्या प्राण्यास नियंत्रणात ठेवण्याची, निर्देश देण्याची अथवा वळवण्याची एक व्यवस्था असते. लगाम बहुदा ह्या चामड्याच्या वादी, नायलॉन, किंवा धातूच्या असतात. या प्राण्याचे तोंडात फसविलेल्या असतात. त्यास ताण देण्याने, लगाम लावलेल्या प्राण्याचे तोंडास ओढ बसते व तो थांबतो. लगाम लावलेल्या संबंधित प्राण्यास तशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते.
प्रकार
वाक्प्रचार
'लगाम घालणे' म्हणजे नियंत्रणात ठेवणे, आवरणे अथवा हळू करणे अशा अर्थाने वापरण्यात येतो.