Jump to content

लखनौ – नवी दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस

१२००३/०४ लखनऊ जंक्शन – नवी दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक जलदगती संपूर्ण वातुनुकुलित रेल्वे आहे. ही रेल्वे लखनऊ आणि नवी दिल्ली या स्थानकांदरम्यान धावते.

प्राथमिक माहिती

  • मार्ग क्र. : १२००३ - लखनऊ जंक्शन ते नवी दिल्ली, १२००४ - नवी दिल्ली ते लखनऊ जंक्शन
  • एकूण प्रवास : ५१२.२ किलोमीटर
  • वारंवारता : दररोज
  • डबे : २० (१६ वातूनूकुलित खुर्ची यान, २ वातुनुकुलित इकॉनॉमी खुर्ची यान व २ जनरेटर यान)

मार्ग

  • १२००३ - लखनऊ जंक्शन ते नवी दिल्ली
स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
LJN लखनऊ जंक्शन उगम स्थानक पहिला १५:३० पहिला ० (सुरुवात) उत्तर पूर्व रेल्वेउत्तर प्रदेश
CNB कानपूर सेंट्रल१६:४८ १६:५३ ७२ उत्तर मध्य रेल्वे
PHD फफूंद १७:४७ १७:४८ १५५.१
ETW इटावा जंक्शन १८:१८ १८:२० २११.३
TDL टुंडला जंक्शन १९:२६ १९:२८ ३०३.१
ALJN अलीगढ जंक्शन २०:१५ २०:१७ ३८१.४
GZB गाझियाबाद जंक्शन २१:३८ २१:४० ४८७.४ उत्तर रेल्वे
NDLS नवी दिल्ली२२:२५ अंतिम स्थानक ५१२.२ राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली

१२००४ - नवी दिल्ली ते लखनऊ जंक्शन

स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
NDLS नवी दिल्लीउगम स्थानक पहिला ०६:१० पहिला ० (सुरुवात) उत्तर रेल्वेराष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली
GZB गाझियाबाद जंक्शन ०६:४० ०६:४२ २४.९ उत्तर प्रदेश
ALJN अलीगढ जंक्शन ०७:४७ ०७:४९ १३०.९ उत्तर मध्य रेल्वे
TDL टुंडला जंक्शन ०८:४५ ०८:४६ २०९.१
ETW इटावा जंक्शन ०९:४० ०९:४२ ३००.९
PHD फफूंद १०:१४ १०:१५ ३५७.२
CNB कानपूर सेंट्रल११:२३ ११:२८ ४४०.३
LJN लखनऊ जंक्शन १२:५५ अंतिम स्थानक ५१२.२ उत्तर पूर्व रेल्वे