Jump to content

लखनौ मेट्रो

लखनौ मेट्रो
मालकी हक्क उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन
स्थानलखनौ, उत्तर प्रदेश
वाहतूक प्रकारजलद परिवहन
मार्ग
मार्ग लांबी २२.९ कि.मी.
एकुण स्थानके २१
दैनंदिन प्रवासी संख्या ६०,०००
सेवेस आरंभ ५ सप्टेंबर २०१७
मार्ग नकाशा

लखनौ मेट्रो ही भारताच्या लखनौ शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. लखनौच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाला लखनौ चारबाग रेल्वे स्थानकामार्गे शहराच्या उत्तर भागातील मुन्शी पुलिया स्थानकासोबत जोडणारी २३ किमी लांबीची मार्गिका सध्या कार्यरत आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये बांधकाम सुरू होऊन केवळ ३ वर्षांमध्ये वाहतूकीस खुली करण्यात आलेली लखनौ मेट्रो ही देशातील सर्वाधिक जलद गतीने बांधली गेलेली मेट्रो सेवा होती.

बाहय् दुवे