Jump to content

लक्ष्मीबाई टिळक

लक्ष्मीबाई टिळक
जन्म नाव लक्ष्मीबाई नारायण टिळक
जन्म ०१ जून १८६८
महाराष्ट्र, भारत
मृत्यू २४ फेब्रुवारी १९३६
नाशिक महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
प्रसिद्ध साहित्यकृतीस्मृतिचित्रे
वडील नारायण गंगाधर गोखले
आई राधाबाई नारायण गोखले .
पती नारायण वामन टिळक
अपत्ये देवदत्त नारायण टिळक

लक्ष्मीबाई टिळक (इ.स. १८६८ - इ.स. १९३६) या मराठी भाषेतील लेखिका होत्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव मनकर्णिका गोखले होते.

बालपण आणि विवाह

वयाच्या १५ व्या वर्षी लक्ष्मीबाईचा विवाह नारायण वामन टिळक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले.मनकर्णिका त्यांचे मूळ नाव

कारकीर्द

लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत.

पुरस्कार

महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो.