Jump to content

लंडन बौद्ध विहार

लंडन बौद्ध विहार, युनायटेड किंग्डम

लंडन बौद्ध विहार (सिंहली : ලන්ඩන් බෞද්ධ විහාරය) हे युनायटेड किंगडममधील एक मुख्य थेरवाद बौद्ध मंदिर आहे. श्रीलंकेच्या बाहेर आशिया बाहेर स्थापन होणारा पहिला हा पहिला श्रीलंकन बौद्ध मठ/ विहार होता.

११२६ मध्ये स्थापित, विहाराचे व्यवस्थापन कोलंबोमधील अनागारिका धर्मपाल ट्रस्टने करते. विहारचे सध्याचे मुख्य भिक्खू म्हणजे वेन बोगोडा सलेमामला नायक थेरा, जे ग्रेट ब्रिटनच्या मुख्य संघ नायक आहेत.[]

संदर्भ

बाह्य दुवे