Jump to content

लँथेनाइड

विविध लँथेनाइड धातू
विविध लँथेनाइड धातूंची ऑक्साईड

लँथेनाइड (किंवा लँथेनॉइड) हा लँथेनम (अणुक्रमांक ५७) पासून लुटेटियम (अणुक्रमांक ७१) पर्यंतच्या १५ मूलद्रव्यांचा गट आहे.

अणुक्रमांक५७५८५९६०६१६२६३६४६५६६६७६८६९७०७१
मूलद्रव्यलँथेनमसेरियमप्रासिओडायमियमनिओडायमियमप्रोमेथियमसमारियमयुरोपियमगॅडोलिनियमटर्बियमडिस्प्रोसियमहोमियमअर्बियमथुलियमइट्टरबियमलुटेशियम
M3+ फ (f) कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या १०१११२१३१४