लँड रोव्हर
चित्र:Logo of Land Rover, a British marque.svg | |
महत्त्वाच्या व्यक्ती | रतन टाटा (चेरमन) |
---|---|
उत्पादने | वाहने |
मालक | टाटा मोटर्स |
लँड रोव्हर हे प्रसिद्ध ब्रिटिश वाहन उत्पादन आहे. ही वाहने जगातील सर्वात दणकट वाहने मानली जातात. अत्यंत कठीण भूभागावर जिथे रस्ते नाहीत उदा: दलदली, शेत जमीन, जंगले, पर्वतरांगांमध्ये केवळ याच गाड्या टिकाव धरु शकतात. भारतीय कंपनी टाटा मोटर्सने या कंपनीला २००७ मध्ये विकत घेतले.[१]