ल.रा. गोडबोले
ल.रा. गोडबोले हे मराठी बालसाहित्य लिहिणारे एक लेखक होते.
ल.रा. गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके (बहुतेक पुस्तके बालसाहित्य)
- आशीर्वाद
- ओळखा आणि घ्या
- औट घटकेचा राजपुत्र
- काय ही झोप
- छोटा शिलेदार आणि इतर गोष्टी (सहलेखक शं.रा. देवळे, सुमती पायगांवकर, अजित पायगांवकर, सुसंगति गोखले)
- ढगांची दुक्कळ
- दरीतील चमत्कार
- परेशचे पाताळातील पर्यटन
- बंडोबा कोल्हे
- माकडभाऊंच्या गमती जमती
- राजपुत्र रत्नाकर आणि अपाला
- विठूचे चातुर्य
- समर्थ रामदास
- सौंदर्याचा सोस