ऱ्वांडा राष्ट्रीय क्रिकेट संघ
| असोसिएशन | रवांडा क्रिकेट असोसिएशन | ||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| कर्मचारी | |||||||||||||
| कर्णधार | क्लिंटन रुबागुम्या | ||||||||||||
| प्रशिक्षक | लॉरेन्स महाटलाने [१] | ||||||||||||
| आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
| आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य[२] (२०१७) | ||||||||||||
| आयसीसी प्रदेश | आफ्रिका | ||||||||||||
| |||||||||||||
| आंतरराष्ट्रीय क्रिकेट | |||||||||||||
| प्रथम आंतरराष्ट्रीय | २१ मार्च २००४ वि मोझांबिक विलोमूर पार्क, बेनोनी येथे[४] | ||||||||||||
| ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
| पहिली आं.टी२० | वि | ||||||||||||
| अलीकडील आं.टी२० | वि | ||||||||||||
| |||||||||||||
| टी२० विश्वचषक पात्रता | १[a] (२०२३ मध्ये प्रथम) | ||||||||||||
| सर्वोत्तम कामगिरी | ७वा (२०२३) | ||||||||||||
| १ जानेवारी २०२४ पर्यंत | |||||||||||||
ऱ्वांडा क्रिकेट संघ हा ऱ्वांडा देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. ऱ्वांडा संघाने १८ ऑगस्ट २०२१ रोजी
घानाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- ^ Gyimah, Edmund Okai (17 April 2024). "Rwanda appoints Mahatlane as new head coach". द न्यू टाइम्स (रवांडा). 17 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "ICC Cricket World Cup Qualifying Affiliate Tournament 2003/04". 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 December 2017 रोजी पाहिले.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.