ऱ्वांडा क्रिकेट संघाचा टांझानिया दौरा, २०२२-२३
रवांडा क्रिकेट संघाचा टांझानिया दौरा, २०२२-२३ | |||||
टांझानिया | रवांडा | ||||
तारीख | ३१ ऑक्टोबर – ६ नोव्हेंबर २०२२ | ||||
संघनायक | अभिक पटवा[n १] | क्लिंटन रुबागुम्या[n २] | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | टांझानिया संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इव्हान सेलेमानी (११७) | ऑर्किड तुयिसेंगे (९९) | |||
सर्वाधिक बळी | यालिंदे नकन्या (९) | केविन इराकोझे (७) | |||
मालिकावीर | अली किमोते (टांझानिया) |
रवांडाच्या पुरुष क्रिकेट संघाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये टांझानियाचा दौरा केला आणि यजमान टांझानियाविरुद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका आणि ५० षटकांचा सामना खेळला.[१][२] नोव्हेंबरमध्ये रवांडा येथे होणाऱ्या २०२२-२३ आयसीसी पुरुष टी२०आ विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेत दोन्ही संघ सहभागी होण्यापूर्वी ही मालिका संघांच्या तयारीचा एक भाग होती.[३]
टी२०आ मालिका
पहिली टी२०आ
टांझानिया १३७ (१९.२ षटके) | वि | रवांडा ८३ (१८.२ षटके) |
अली किमोते ३२ (२१) केविन इराकोझे ३/१५ (४ षटके) | ऑर्किड तुयिसेंगे २२ (१८) अखिल अनिल ३/१५ (४ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जीन हकिझिमाना, एरिक कुबविमाना, ऑस्कर मनीशिमवे आणि इग्नेस एनटीरेंगान्या (रवांडा) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
टांझानिया १३०/६ (२० षटके) | वि | रवांडा १०९/६ (२० षटके) |
इव्हान सेलेमानी ३३ (२३) एरिक कुबविमाना २/२२ (३ षटके) | क्लिंटन रुबागुम्या २८ (३३) यालिंदे नकन्या ३/९ (४ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अब्दल्लाह जबीरी (टांझानिया) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
तिसरी टी२०आ
टांझानिया १६८/९ (२० षटके) | वि | रवांडा ९१/५ (२० षटके) |
संजयकुमार ठाकोर ४२ (१६) मार्टिन अकायेझू ३/४४ (४ षटके) | इमॅन्युएल सेबरेम ३२* (२८) सलाम झुंबे २/११ (३ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथी टी२०आ
रवांडा ९६ (१८.३ षटके) | वि | टांझानिया ९७/७ (१८ षटके) |
विल्सन नियितांगा १८ (१७) यालिंदे नकन्या ३/११ (२.३ षटके) | अभिक पटवा २८ (२९) क्लिंटन रुबागुम्या ३/१४ (४ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचवी टी२०आ
रवांडा ८३ (१९.१ षटके) | वि | टांझानिया ८४/० (७.१ षटके) |
ऑर्किड तुयिसेंगे ४२ (५२) संजयकुमार ठाकोर ३/१० (४ षटके) | इव्हान सेलेमानी ४४* (२३) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ऐम म्यूक्योडुसेंज (रवांडा) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "Rwanda, Tz set up series of games ahead of ICC Men T20 World Cup qualifiers". The New Times. 30 October 2022. 31 October 2022 रोजी पाहिले.
- ^ @TanzaniaCricket (28 October 2022). "Tanzania - Rwanada bilateral series 2022 fixtures" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Tanzania Cricket host Rwanda Men for T20I/OD series in November 2022". Czarsportz. 26 October 2022. 28 October 2022 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.