Jump to content

रौंदळ

रौंदळ
दिग्दर्शन गजानन नाना पडोळ
प्रमुख कलाकार भाऊसाहेब शिंदे
संगीत हर्षित अभिराज
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित ३ मार्च २०२३
अवधी १५० मिनिटे
आय.एम.डी.बी. वरील पान



रौंदळ हा २०२३ चा गजानन नाना पडोळ दिग्दर्शित आणि भूमिका फिल्म्स आणि एंटरटेनमेंटद्वारे राइज एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने[] भारतीय मराठी-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे.[] हर्षित अभिराज यांचे संगीत, तर पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांनी दिले आहे. हा चित्रपट ३ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[]

कलाकार

  • भाऊसाहेब शिंदे
  • नेहा सोनावणे
  • शिवराज वाळवेकर
  • गणेश देशमुख
  • सागर लोखंडे
  • मंगेश जोंधळे

संदर्भ

  1. ^ "'Bhalari...' song from 'Raundal' released... -" (इंग्रजी भाषेत). 2023-02-01. 2023-02-20 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-02-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Raundal marathi movie: After the success of Khwada and Baban, Bhausaheb Shinde will be seen in Raundal". ETV Bharat News. 2023-02-20 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-02-20 रोजी पाहिले.
  3. ^ "The movie 'Raundal' will be released on..." My Mahanagar. 25 January 2023. 2023-02-20 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-02-20 रोजी पाहिले.