Jump to content

रोहिणी (चाळीसगाव)

रोहिणी हे हे महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्याच्या चाळीसगाव तालुक्यात असलेले आहे. हे गाव चाळीसगाव - नांदगाव रस्त्यावर वसलेले आहे. गावात शिक्षण व आरोग्याच्या सोयी आहेत. शिक्षणासाठी बालवाडी, जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा व खाजगी शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी चाळीसगाव येथे जावे लागते.

येथे आठवडे बाझार ही भरतो. येथून मुंबई भुसावळ रेल्वेमार्ग जातो. येथील रेल्वेस्थानकात मुंबई भुसावळ पॅसेंजर गाडीही थांबते पण या ठिकाणी ति किटाची सुविधा उपलब्ध नाही. गावात मल्हारी मार्तन्डाची जत्रा भरते.