Jump to content

रोहन पंडित

रोहन पंडित
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
रोहन पंडित
जन्म १३ जानेवारी, १९८१ (1981-01-13) (वय: ४३)
भूमिका पंच
पंचाची माहिती
टी२०आ पंच १ (२०२३)
महिला कसोटी पंच १ (२०१४)
महिला वनडे पंच ३ (२०१४–२०१९)
महिला टी२०आ पंच ४ (२०१८)
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २३ नोव्हेंबर २०२३

रोहन पंडित (जन्म १३ जानेवारी १९८१) हा भारतीय क्रिकेट पंच आहे.[] रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यांमध्ये तो उभा राहिला आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Rohan Pandit". ESPN Cricinfo. 21 October 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Ranji Trophy, Group A: Railways v Tamil Nadu at Bilaspur, Oct 13-16, 2016". ESPN Cricinfo. 21 October 2016 रोजी पाहिले.