रोस्तोव अरेना
रोस्तोव अरेना रशियाच्या रोस्तोव दॉन शहरातील फुटबॉल मैदान आहे.[१][२] २०१८मध्ये बांधलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४५,००० आहे. हे मैदान एफसी रोस्तोव या फुटबॉल क्लबचे घरचे मैदान आहे.
२०१८ फिफा विश्वचषकातील काही सामने येथे खेळले गेले होते.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Stadium names for the 2018 FIFA World Cup Russia™ confirmed Archived 2017-11-11 at the Wayback Machine.. FIFA.
- ^ Стадион к ЧМ-2018 в Ростове-на-Дону назовут «Ростов-Арена».
- ^ Russia 2018 FIFA WORLD CUP artists Impressions of Stadiums