रोशन महानामा
देशबंदु रोशन सिरिवर्दने महानामा (सिंहल: රොෂාන් මහානාම; ३१ मे, १९६६:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर महानामा आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम करतो.

१ रणतुंगा (क) • २ अट्टापट्टु • ३ चंदना • ४ डि सिल्व्हा • ५ धर्मसेना • ६ गुरूसिन्हा • ७ कालुवितरणा (य) • ८ जयसुर्या • ९ महानामा • १० मुरलीधरन • ११ पुष्पकुमार • १२ तिलकरत्ने • १३ वास • १४ विक्रमसिंगे • प्रशिक्षक: व्हॉटमोर | ![]() |