Jump to content

रोशन (संगीतकार)

रोशनलाल नागरथ तथा रोशन (जुलै १४, इ.स. १९१७ - नोव्हेंबर १६, इ.स. १९६७) हा बॉलिवूडमधील संगीतकार होता.

याचा एक मुलगा राजेश रोशन सुद्धा बॉलिवूड संगीतकार आहे तर दुसरा मुलगा राकेश रोशन अभिनेता आहे. रोशनचा नातू हृतिक रोशनही चित्रपट अभिनेता आहे.