Jump to content

रोराईमा

रोराईमा
Roraima
ब्राझीलचे राज्य
ध्वज
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर रोराईमाचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर रोराईमाचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर रोराईमाचे स्थान
देशब्राझील ध्वज ब्राझील
राजधानीबोआ व्हिस्ता
क्षेत्रफळ२,२४,२९९ वर्ग किमी (१४ वा)
लोकसंख्या४,०३,३४४ (२४ वा)
घनता१.८ प्रति वर्ग किमी (२७ वा)
संक्षेपRR
http://www.rr.gov.br

रोराईमा हे ब्राझिल देशातील अतिउत्तरेकडील व सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. बोआ व्हिस्ता ही रोराईमा राज्याची राजधानी आहे.