रोमारियो शेफर्ड (२६ नोव्हेंबर, १९९४:गयाना - ) हा वेस्ट इंडीजकडून एक लिस्ट अ क्रिकेट सामना आणि सात एकदिवसीय सामने खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.