Jump to content

रोबेर्ट बोश जीएमबीएच

रोबेर्ट बोश जीएमबीएच किंवा बोश ही जर्मनीच्या श्टुटगार्ट शहरात मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी मोटारगाड्यांचे सुटे भाग बनविते.

याची स्थापना इ.स. १८८६मध्ये झाली.

हे सुद्धा पहा