Jump to content

रोड सेफ्टी विश्वमालिका, २०२०

रोड सेफ्टी विश्व सिरीज, २०२०
तारीख ७ – २२ मार्च २०२०
व्यवस्थापक महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिस
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि अंतिम सामना
यजमानभारत ध्वज भारत
विजेतेभारत भारत लेजेंड्स (१ वेळा)
सहभाग
सामने ११

रोड सेफ्टी विश्व सिरीज, २०२० (किंवा अनअकॅडेमी रोड सेफ्टी विश्व सिरीज) ही रोड सेफ्टी सेल, महाराष्ट्र तर्फे आयोजित एक ट्वेंटी२० स्पर्धा होती. या स्पर्धेत निवृत्त झालेल्या खेळाडूंनी भाग घेतला (सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विरेंदर सेहवाग वगैरे)

या स्पर्धेत भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी भाग घेतला. सामन्यांना कोणताही आंतरराष्ट्रीय दर्जा नव्हता.

गुणफलक

साचा:रोड सेफ्टी विश्व सिरीज, २०२०

साखळी सामने

१ला सामना

७ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
भारत भारत लेजेंड्स
१५१/३ (१८.२ षटके)
विरेंदर सेहवाग ७४* (५७)
कार्ल हूपर २/१९ (३.२ षटके)
भारत लेजेंड्स ७ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
सामनावीर: विरेंदर सेहवाग (भारत लेजेंड्स)
  • नाणेफेक : भारत लेजेंड्स, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

८ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका लेजेंड्स श्रीलंका
१६१/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया लेजेंड्स
१५४ (१९.५ षटके)
नॅथन रियरडन ९६ (५३)
तिलकरत्ने दिलशान ३/३५ (३.५ षटके)
श्रीलंका लेजेंड्स ७ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका लेजेंड्स)
  • नाणेफेक : श्रीलंका लेजेंड्स, फलंदाजी.

३रा सामना

१० मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका लेजेंड्स श्रीलंका
१३८/८ (२० षटके)
वि
भारत भारत लेजेंड्स
१३९/५ (१८.४ षटके)
चमारा कपुगेडेरा २३ (१७)
मुनाफ पटेल ४/१० (४ षटके)
इरफान पठाण ५७* (३१)
चमिंडा वास २/५ (३ षटके)
भारत लेजेंड्स ५ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
सामनावीर: इरफान पठाण (भारत लेजेंड्स)
  • नाणेफेक : भारत लेजेंड्स, क्षेत्ररक्षण.

४था सामना

११ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका लेजेंड्स
१४६/४ (१८.३ षटके)
डॅरेन गंगा ३१ (३२)
पॉल हॅरिस ३/२१ (४ षटके)
अल्बी मॉर्केल ५४* (३०)
टिनो बेस्ट २/१२ (४ षटके)
भारत लेजेंड्स ५ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
सामनावीर: अल्बी मॉर्केल (दक्षिण आफ्रिका लेजेंड्स)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका लेजेंड्स, क्षेत्ररक्षण.