Jump to content

रोझ बोल चषक

रोझ बाऊल चषक ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये खेळली जाणारी ऐतिहासिक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका आहे. प्रथम रोझ बाऊल चषक मालिका १९८४-८५ साली ऑस्ट्रेलियात झाली. आत्तापर्यंत एकूण ३२ मालिका झाल्या आहेत.

निकाल

Series हंगाम आयोजन एकूण सामने ऑस्ट्रेलिया विजयी न्यू झीलंड विजयी रद्द अनिर्णित मालिकेचा निकाल
१९८४-८५ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९८५-८६न्यू झीलंड बरोबरीत
१९८६-८७ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड
१९८७-८८न्यू झीलंड ऑस्ट्रेलिया
१९८८-८९ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९८९-९०न्यू झीलंड ऑस्ट्रेलिया
१९९०-९१ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९९१-९२न्यू झीलंड बरोबरीत
१९९२-९३ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१० १९९३-९४न्यू झीलंड न्यू झीलंड