Jump to content

रॉयल जॉर्डेनियन

रॉयल जॉर्डेनियन
आय.ए.टी.ए.
RJ
आय.सी.ए.ओ.
RJA
कॉलसाईन
JORDANIAN
स्थापना ९ डिसेंबर १९६३
हबक्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरेअकाबा
फ्रिक्वेंट फ्लायर रॉयल प्लस
अलायन्सवनवर्ल्ड
विमान संख्या २६
गंतव्यस्थाने ६०
ब्रीदवाक्यA World of Stories
पालक कंपनी जॉर्डन सरकार
मुख्यालयअम्मान, जॉर्डन
इस्तंबूलच्या अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रॉयल जॉर्डेनियनचे एअरबस ए३१९ बनावटीचे विमान

रॉयल जॉर्डेनियन (अरबी: الملكية الأردنية) ही जॉर्डन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६३ साली स्थापन झालेल्या रॉयल जॉर्डेनियनचे मुख्यालय अम्मानच्या क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये २६ विमाने आहेत.

सध्या रॉयल जॉर्डेनियनमार्फत जगातील ६० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

गंतव्यस्थाने

[हब]हब
मोसमी
प्रवासी+माल
केवळ माल
शहर देश IATA ICAO विमानतळ Refs
अबु धाबीसंयुक्त अरब अमिरातीAUHOMAAअबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
अल ऐनसंयुक्त अरब अमिरातीAANOMALअल ऐन आंतरराष्ट्रीय विमानतळ
अल्जियर्सअल्जिरियाALGDAAGअल्जियर्स विमानतळ
अम्मानजॉर्डनAMMOJAIक्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [हब]
ॲम्स्टरडॅमनेदरलँड्सAMSEHAMॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
अंकारातुर्कस्तानESBLTACएसनबोगा आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
अकाबाजॉर्डनAQJOJAQकिंग हुसेन आंतरराष्ट्रीय विमानतळ
अथेन्सग्रीसATHLGAVअथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
बगदादइराकBGWORBIबगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
बँकॉकथायलंडBKKVTBSसुवर्णभूमी विमानतळ
बार्सिलोनास्पेनBCNLEBLबार्सिलोना–एल प्रात विमानतळ
बसराइराकBSRORMMबसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ
बर्लिनजर्मनीTXLEDDTबर्लिन टेगल विमानतळ
बैरूतलेबेनॉनBEYOLBAबैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ
कैरोEgyptCAIHECAकैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ
शिकागोअमेरिकाORDKORDओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ
दम्ममसौदी अरेबियाDMMOEDFकिंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
डेट्रॉईटअमेरिकाDTWKDTWडेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ
दोहाकतारDOHOTHHहमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
दुबईसंयुक्त अरब अमिरातीDXBOMDBदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
अर्बिलइराकEBLORERअर्बिल आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रांकफुर्टजर्मनीFRAEDDFफ्रांकफुर्ट विमानतळ
जिनिव्हास्वित्झर्लंडGVALSGGजिनीव्हा विमानतळ
हाँग काँगहाँग काँगHKGVHHHहाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
इस्तंबूलTurkeyISTLTBAअतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ
जाकार्ताIndonesiaCGKWIIIसोकर्णो–हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
जेद्दाहसौदी अरेबियाJEDOEJNकिंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
क्वालालंपूरमलेशियाKULWMKKक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
खार्टूमसुदानKRTHSSSखार्टूम आंतरराष्ट्रीय विमानतळ
कुवेत शहरकुवेतKWIOKBKकुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
लार्नाकासायप्रसLCALCLKलार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ
लंडनUnited KingdomLHREGLLहीथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मास्ट्रिख्टNetherlandsMSTEHBKमास्ट्रिख्ट आखन विमानतळ
माद्रिदस्पेनMADLEMDअदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ
मनामाबहरैनBAHOBBIबहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ
मदीनासौदी अरेबियाMEDOEMAप्रिन्स महम्मद बिन-अब्दुलअझीझ विमानतळ
माँत्रियालकॅनडाYULCYULमाँत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मॉस्कोरशियाDMEUUDDदोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मोसुलइराकOSMORBMमोसुल आंतरराष्ट्रीय विमानतळ

[]

म्युनिकजर्मनीMUCEDDMम्युनिक विमानतळ
नजफइराकNJFORNIअल नजफ आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
न्यू यॉर्क शहरअमेरिकाJFKKJFKजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
पॅरिसफ्रान्सCDGLFPGचार्ल्स दि गॉल विमानतळ
रियाधसौदी अरेबियाRUHOERKकिंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
रोमइटलीFCOLIRFलियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
सुलेमानियाइराकISUORSUसुलेमानिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
ताबुकसौदी अरेबियाTUUOETBताबुक क्षेत्रीय विमानतळ[]
तेल अवीवइस्रायलTLVLLBGबेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ
ट्युनिसTunisiaTUNDTAAट्युनिस-कार्थेज आंतरराष्ट्रीय विमानतळ
व्हियेनाAustriaVIELOWWव्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ
झ्युरिकस्वित्झर्लंडZRHLSZHझ्युरिक विमानतळ

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Jordan-RJ to start serving Ankara in December". menafn.com. 10 November 2015. 19 November 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Royal Jordanian Revises Planned Asia Operations from Dec 2015". Airlineroute.net. 9 November 2015. 9 November 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Mosul - fifth destination for Royal Jordanian in इराक". Royal Jordanian. 28 October 2013. 29 October 2013 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ "Royal Jordan Adds Najaf Service from mid-June 2015". Airlineroute.net. 8 June 2015. 8 June 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Royal Jordanian Adds Tabuk Flight from mid-July 2015". Airlineroute.net. 7 July 2015. 7 July 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे